Maharashtra Rain : सावधान! विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार, ‘या’ भागात यलो अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain :  हवामान विभागानं  (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.   Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात (Dam Water) … Continue reading Maharashtra Rain : सावधान! विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार, ‘या’ भागात यलो अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज