Rain Alert in Maharashtra : पावसाचा हाहाकार! मुंबई, पुण्यासह या 9 जिल्ह्यांवर मोठं संकट; अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट

Rain Alert in Maharashtra : राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आले आहेत Rain Alert in Maharashtra : अतिमुसळधार पाऊस आणि पुरामुळे आज अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. पुणे शहरातील सर्व शाळांना आणि जिल्हयातील अतिवृष्टी होत असलेल्या तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान आजही पुण्यात … Continue reading Rain Alert in Maharashtra : पावसाचा हाहाकार! मुंबई, पुण्यासह या 9 जिल्ह्यांवर मोठं संकट; अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट