Rain Alert in Maharashtra : विनाकारण घराबाहेर पडू नका; या 9 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचं संकट, रेड अलर्ट जारी

Rain Alert in Maharashtra : आजही राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Rain Alert in Maharashtra : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार असून या भागातील नागरिकांनी विनाकारण कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावं किंवा घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी आज राज्यातील 9 जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा(Rain Alert) देण्यात आला आहे. हवामान विभागाने … Continue reading Rain Alert in Maharashtra : विनाकारण घराबाहेर पडू नका; या 9 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचं संकट, रेड अलर्ट जारी