Vanraj Andekar : सख्ख्या दाजीनेच वनराज आंदेकरचा गेम का केला? गोळीबाराने पुणे हादरलं..

Vanraj Andekar : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पुण्यात हत्या करण्यात आली आहे. गणेशोत्सवाआधीच्या शेवटच्या रविवारी बाजारपेठांमध्ये गर्दी असतानाच नाना पेठेमध्ये वनराज आंदेकरवर गोळीबार करण्यात आला. Vanraj Andekar : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पुण्यात हत्या करण्यात आली आहे. गणेशोत्सवाआधीच्या शेवटच्या रविवारी बाजारपेठांमध्ये गर्दी असतानाच नाना पेठेमध्ये वनराज आंदेकरवर गोळीबार करण्यात आला. रात्री 9.45 … Continue reading Vanraj Andekar : सख्ख्या दाजीनेच वनराज आंदेकरचा गेम का केला? गोळीबाराने पुणे हादरलं..