Pune Porsche Car Accident : Porsche Car अपघातानंतर रॅप व्हायरल; अल्पवयीन आरोपीच्या आईने Video बनवत केला खुलासा..

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्श अपघात(Porsche Car Accident) प्रकरणानंतर एका रॅप सॉन्गचा व्हिडिओ व्हायरल झाला. हे रॅप साँग करणारा अपघात करणारा अल्पवयीन मुलगा असल्याचा दावा केला जातोय. Pune Porsche Car Accident :  पुण्यातील पोर्शे कारच्या अपघातानंतर(Porsche Car Accident) एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण त्याच्या इन्स्टाग्रामवर रॅप साँग गाताना … Continue reading Pune Porsche Car Accident : Porsche Car अपघातानंतर रॅप व्हायरल; अल्पवयीन आरोपीच्या आईने Video बनवत केला खुलासा..