Pune Crime : पुण्यात खूनसत्र थांबेना, तरुणाची मध्यरात्री हत्या..

Pune Crime : पुण्यात मंगळवारी मध्यरात्री एका तरुणाचा गुलटेकडी परिसरात खून झाल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी जामिनावर असलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. Pune Crime : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणानतंर पुण्यात दोन खुनाच्या घटना समोर आल्या. हडपसरमध्ये एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या झाली होती. तर आता आणखी एक हत्या … Continue reading Pune Crime : पुण्यात खूनसत्र थांबेना, तरुणाची मध्यरात्री हत्या..