Crime News : ‘माझी नाही झालीस तर…’, एकतर्फी प्रेमातून तरूणीला ब्लेडने वार करण्याची धमकी

Crime News : पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका तरूणीला ब्लेडने वार करण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. Crime News : पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांसंबधीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यात (Pune Crime) तरूणीवर एकतर्फी प्रेमातून ब्लेडने वार करण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ‘तू माझी … Continue reading Crime News : ‘माझी नाही झालीस तर…’, एकतर्फी प्रेमातून तरूणीला ब्लेडने वार करण्याची धमकी