पुणे Porsche Car अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे, विशाल अग्रवालच्या हॉटेलवर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात एक भीषण अपघात घडला होता. एका भरधाव Porsche Carनं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत या अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही गाडी एक अल्पवयीन मुलगा चालवत … Continue reading पुणे Porsche Car अपघात प्रकरण; विशाल अग्रवालच्या हॉटेलवर बुलडोझर, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, Video
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed