पुणे Porsche अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा अटक होणार?

पुणे Porsche अपघात प्रकरणाला नवं वळण, वडील आणि आजोबांनंतर आईसुद्धा चौकशीच्या फेऱ्यात अडकली असून पोलीस आता शिवानी अग्रवाल यांचा शोध घेत आहेत. कल्याणीनगर Porsche अपघात प्रकरणाची गुंतागुंत वाढत चालली असून दररोज नवनवे आणि खळबळजनक खुलासे यामध्ये होत आहेत. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी दोन डॉक्टरांसह वॉर्डबॉयला निलंबित केलं आहे. तर डीनला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात … Continue reading पुणे Porsche अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा अटक होणार?