Pooja Khedkar : बडतर्फ IAS पूजा खेडकर आता देणार यूपीएससीच्या निर्णयाला आव्हान; घेतला मोठा निर्णय!

Pooja Khedkar : युपीएससीनं पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करत त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती, या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. Pooja Khedkar : वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांचे विविध कारनामे समोर आल्यानं त्यांच्यावर यूपीएससीनं कारवाई केली होती. यूपीएससीनं पूजा खेडकर यांची … Continue reading Pooja Khedkar : बडतर्फ IAS पूजा खेडकर आता देणार यूपीएससीच्या निर्णयाला आव्हान; घेतला मोठा निर्णय!