Pooja Khedkar : पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ, केंद्र सरकारची मोठी कारवाई

Pooja Khedkar : पूजा खेडकरेने यूपीएससी परीक्षेसाठी जमा केलेली कागदपत्रं ही बनावट असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे.  Pooja Khedkar : बोगस प्रमाणपत्र जमा करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर आता यूपीएससीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी … Continue reading Pooja Khedkar : पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ, केंद्र सरकारची मोठी कारवाई