दोन्ही राजेंमध्ये अखेर मनोमिलन! उदयनराजेंची सातारकरांना भावनिक साद; म्हणाले…

 सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सातारा येथे आज महायुतीचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात एक मोठी घटना आज सातारकरांना पाहायला मिळाली. सातारा म्हटलं की खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील राजकीय वैर सर्वांना माहीत आहे. मात्र, आज दोन्ही राजेंमध्ये अखेर मनोमिलन झालं. हे मनोमिलन निवडणुकीपर्यंत नसून कायम राहणार असल्याचे … Continue reading दोन्ही राजेंमध्ये अखेर मनोमिलन! उदयनराजेंची सातारकरांना भावनिक साद; म्हणाले…