Sharad Pawar : ज्योती मेटेंना उमेदवारी का दिली नाही? शरद पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण..

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने (Sharad Pawar) बीड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अजितदादा गटात असलेले बजरंग सोनवणे यांना पक्षात घेऊन पक्षाने त्यांना दुसऱ्यांदा लोकसभेचं तिकीट दिलं आहे. यापूर्वी या जागेवर शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती. मेटे यांना तिकीट न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावर आता खुद्ध शरद … Continue reading Sharad Pawar : ज्योती मेटेंना उमेदवारी का दिली नाही? शरद पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण..