jitendra awhad : जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलं, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल..

jitendra awhad : मनुस्मृतीविरोधात आंदोलन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. jitendra awhad : नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड(jitendra awhad) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. मनुस्मृतीविरोधात आंदोलन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे जितेंद्र आव्हाड … Continue reading jitendra awhad : जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलं, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल..