PM Modi Cabinet : नारायण राणे, भारती पवार, स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर यांचा पत्ता कट; जुन्या कॅबिनेटमधील 20 मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही

PM Modi Cabinet : स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर यांच्यासह जुन्या कॅबिनेटमधील 20 मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही. काही हरलेले तर काही जिंकलेल्यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. PM Modi Cabinet : नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान (Prime Minister) म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर नेतेही मंत्रिपदाची शपथ (PM Modi Cabinet) घेतील.  यंदा मोदी 3.0 सरकारमध्ये कोणत्या चेहऱ्यांचा समावेश … Continue reading PM Modi Cabinet : नारायण राणे, भारती पवार, स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर यांचा पत्ता कट; जुन्या कॅबिनेटमधील 20 मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही