Pandharpur News : पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या पूजाविधीचं बुकिंग होणार

Pandharpur Vitthal Temple News : देवाच्या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली असून लवकरच ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. Pandharpur Vitthal Temple News : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा अशा सर्व पूजाचे बुकिंग आता घरबसल्या भाविकांना करता येणार आहे. … Continue reading Pandharpur News : पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या पूजाविधीचं बुकिंग होणार