Viral News : व्हिडीओ कॉलवर महिला एजंट विवस्त्र होताच ‘तो’ भारतीय लष्कराची गुप्त माहिती देई; पाकसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक 

Viral News : भारतीय लष्कराच्या (Indian Army) कोणत्या तुकड्या सीमाभागात तैनात असणार इथपासून लष्करामधील महत्त्वाच्या बैठका आणि तत्सम माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या हेराला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. हेरगिरी आणि भारतीय लष्करासंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसाठी काम करणाऱ्या महिला एजंटना देण्याच्या आरोपांअतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातून या प्रकरणी दोषी आढळलेल्या … Continue reading Viral News : व्हिडीओ कॉलवर महिला एजंट विवस्त्र होताच ‘तो’ भारतीय लष्कराची गुप्त माहिती देई; पाकसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक