शॉकींग! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ

सध्या औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाच्या बीएससीच्या परीक्षा सुरू आहेत. श्रीपतवाडी येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये वाद झाला. दहावी किंवा बारावी बोर्ड परीक्षांच्या काळात परीक्षा (Exam) केंद्रावरील कॉपी आणि वाद आता साधारण बाब झाली आहे. मात्र, विद्यापीठाच्या पदवी परीक्षांमध्येही शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वादाची भीषण घटना घडली आहे. बीडच्या (Beed) शिरूर तालुक्यातील श्रीपत वाडी येथे … Continue reading शॉकींग! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ