हातात ‘घड्याळ’ नसतानाही पवारांनी अचूक टायमिंग साधलं; अजित दादांना मोठा धक्का!

विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला असून, अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग … Continue reading हातात ‘घड्याळ’ नसतानाही पवारांनी अचूक टायमिंग साधलं; अजित दादांना मोठा धक्का!