Nagpur Hit and Run : सासऱ्याची हत्या संपत्तीच्या हव्यासातून नाही तर… नागपूरच्या क्लास वन सुनेचे काळे कारनामे

Nagpur Hit and Run : नागपूरमध्ये क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने सासऱ्याला संपवल्याची खळबळजनक घटना घडली. या हिट ऍण्ड रन प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळं वळण लागलं आहे. Nagpur Hit and Run : नागपूर हिट अँड रन प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. ही हत्या संपत्तीच्या हव्यासापोटी नव्हे तर काळ्या जादूमुळं झाल्याचं समोर आलंय. उच्च शिक्षित … Continue reading Nagpur Hit and Run : सासऱ्याची हत्या संपत्तीच्या हव्यासातून नाही तर… नागपूरच्या क्लास वन सुनेचे काळे कारनामे