मुलाच्या शिक्षणासाठी घेतलं कर्ज, गरिबीमुळे फेडता आलं नाही, सावकाराने केलं भयानक कांड

  माणसाच्या आयुष्याची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. क्षुल्लक कारणांवरून एकमेकांचे जीव घेण्याच्या घटना घडत आहेत. मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. कर्जाची रक्कम फेडण्यास उशीर केल्याच्या कारणावरून सावकाराने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं … Continue reading मुलाच्या शिक्षणासाठी घेतलं कर्ज, गरिबीमुळे फेडता आलं नाही, सावकाराने केलं भयानक कांड