‘कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, पण त्यांनी चहापण पाजला नाही’; राष्ट्रवादी च्या आमदाराची खदखद बाहेर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार सुरू आहे. या प्रचाराचं नेतृत्व करणारे आमदार दिलीप मोहिते यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. खेड तालुक्यात प्रचाराची धुरा सांभाळणारे अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप … Continue reading ‘कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, पण त्यांनी चहापण पाजला नाही’; राष्ट्रवादी च्या आमदाराची खदखद बाहेर