एमआयएमचे 5 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात, अससुद्दीन ओवेसींनी जाहीर केली नावं, इम्तियाज जलील यांच्यासह…

Chhatrapati Sambhajinagar : आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली होती. Chhatrapati Sambhajinagar: राज्यात विधानसभा निवडणूकांसाठी (Vidhansabha election) बहुतांश पक्षांकडून हळूहळू उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय वर्तुळात विधानसभेचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली  आहे. एमआयएमने एकीकडे महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता विधानसभेसाठी 5 उमेदवार निवडणूकीच्या … Continue reading एमआयएमचे 5 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात, अससुद्दीन ओवेसींनी जाहीर केली नावं, इम्तियाज जलील यांच्यासह…