सुस्साट मारुती ब्रिझाचा टायर फुटला; रस्त्यावर रक्ताचा सडा..

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे, यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर आणि एक जण किरकोळ जखमी झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 2 येथे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. ब्रिझा गाडीचा टायर फुटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. अपघातामध्ये गाडीच्या पुढच्या बाजूचा पूर्णत: चुराडा झाला आहे. पुणे … Continue reading सुस्साट मारुती ब्रिझाचा टायर फुटला; रस्त्यावर रक्ताचा सडा..