Manoj Jarange Patil : ‘आरक्षण दिलं नाही तर, एकही आमदार निवडून येणार नाही’; फडणवीसांच्या विधानानंतर जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीत चुकीचा प्रचार केल्यामुळे मराठा समाजाच्या मतांचा महाविकास आघाडीला फायदा झाला असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे. Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज ८ जूनपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या … Continue reading Manoj Jarange Patil : ‘आरक्षण दिलं नाही तर, एकही आमदार निवडून येणार नाही’; फडणवीसांच्या विधानानंतर जरांगेंचा इशारा