Manoj Jarange Patil : ‘…तर पाडापाडी करावी लागेल’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, दिला थेट इशारा

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर टीका केली आहे. Manoj Jarange Patil :  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत हेते. मराठ्यांना दोघांनी मिळून आरक्षण द्यावं, हे गैरसमज निर्माण करत आहेत, घुमवा घुमवी … Continue reading Manoj Jarange Patil : ‘…तर पाडापाडी करावी लागेल’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, दिला थेट इशारा