Manoj Jarange Patil : भाजपच्या टोळ्या फडणवीसांचा सुफडा साफ करतील, भाजपमधील मराठा खवळलाय, जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil : भाजपनं माझ्या मागं टोळ्या लावल्या आहेत. पण या टोळ्या देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पक्षाचा सुफडा साफ करतील असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे. Manoj Jarange Patil : आता सुट्टी नाही, मराठा समाजाला आम्ही आरक्षण (Maratha Reservation) घेऊनच राहणार आहे. 50 टक्क्यांच्या आतच ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. 50 टक्क्यांच्या वर … Continue reading Manoj Jarange Patil : भाजपच्या टोळ्या फडणवीसांचा सुफडा साफ करतील, भाजपमधील मराठा खवळलाय, जरांगे पाटलांचा हल्लाबोल