Manoj Jarange Patil health update : जरांगे पाटील यांच्या हेल्थबाबत मोठी अपडेट, आंदोलकांची वाढली चिंता

Manoj Jarange Patil health update: मनोज जरांगे यांनी सध्या उपचार घेण्याची सक्त गरज असल्याचं डॉ पाटील म्हणाले आहेत. जरांगेंनी असं न केल्यास “ते बेशुद्ध होवू शकतात, असं डॉक्टर म्हणाले. Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. गेल्या 5 दिवसांत जरांगे यांनी डॉक्टरांना तपासणी … Continue reading Manoj Jarange Patil health update : जरांगे पाटील यांच्या हेल्थबाबत मोठी अपडेट, आंदोलकांची वाढली चिंता