अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत ST महामंडळाचा मोठा निर्णय; आता पारदर्शकता येणार..

ST महामंडळाचा मोठा निर्णय; एक मध्यवर्ती कार्यालय, सहा प्रदेश, त्या प्रदेशांतर्गत 31 विभाग आणि या विभागांतर्गत कार्यरत असलेले 251 आगार आहेत. राज्य महामार्ग परिवहन मंडळ अर्थात एसटी(ST) महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. त्यामुळे बदल्यांबाबतचे (Transfer) विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी … Continue reading अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत ST महामंडळाचा मोठा निर्णय; आता पारदर्शकता येणार..