Maharashtra weather : सावधान! आज ‘या’ 11 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस, जाणून घ्या आजचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra weather : आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. Maharashtra weather News : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (imd) … Continue reading Maharashtra weather : सावधान! आज ‘या’ 11 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस, जाणून घ्या आजचा हवामान विभागाचा अंदाज