Maharashtra Weather – सूर्य ओकतोय आग! राज्यात उष्णतेचा कहर, या 6 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Maharashtra Weather – उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उष्णता प्रचंड वाढली असून दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.(Maharashtra Weather) Maharashtra Weather – मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका तर काही जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट अशी स्थिती पाहायला मिळतेय. राज्यातील मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उष्णता प्रचंड वाढली … Continue reading Maharashtra Weather – सूर्य ओकतोय आग! राज्यात उष्णतेचा कहर, या 6 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’