होळीच्या दिवशी या राशींवर लागणार ग्रहण, डिप्रेशनमध्ये जाण्याची येऊ शकते वेळ

2024 या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 25 मार्चला होळीच्या दिवशी होत आहे. हे उपछाया चंद्रग्रहण असून, भारतीय वेळेनुसार ते 25 मार्चला सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी सुरू होऊन दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत असेल. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याने त्याचे वेध आणि अन्य नियम पाळावे लागणार नाहीत; मात्र या ग्रहणाचा काही राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम … Continue reading होळीच्या दिवशी या राशींवर लागणार ग्रहण, डिप्रेशनमध्ये जाण्याची येऊ शकते वेळ