फडणवीसांसोबतचं सरकार का पडलं? अजित दादांनी पहिल्यांदाच सांगितली Inside Story…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांना मुलाखत दिली.  या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी 2019 चा देवेंद्र फडणवीसांसोबतचं सरकार का पडलं? याबाबत पहिल्यांदाच माहिती दिली आहे. ‘2014 साली बाहेरून पाठिंबा दिला. 2017 सालीही भाजपसोबत जायचं ठरलं होतं, पण तेव्हा शिवसेनेला बाजूला करण्याची मागणी केली गेली, पण या प्रस्तावाला अमित शाहांकडून नकार देण्यात आला. वारंवार भूमिका … Continue reading फडणवीसांसोबतचं सरकार का पडलं? अजित दादांनी पहिल्यांदाच सांगितली Inside Story…