Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील अनोखा फ्रॉड समोर आला; एकाच व्यक्तीने भरले 30 फॉर्म, पैसेही घेतले

Ladki Bahin Yojana : निलेश यांनी एका सामाजिक कर्त्यांच्या मदतीने या प्रकरणी शोध घेतला. त्यावेळी 30 लाभार्थी महिलांची खाती एकाच मोबाईल नंबर वर होती आणि त्यापैकी 27 लाभार्थ्यांचं एकच नाव होतं पण आधार कार्डचा नंबर वेगवेगळा वापरला होता. त्यामध्ये 26 अर्ज मंजूर झाले होते. Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात राज्य सरकार कडून मुख्यमंत्री लाडकी बहीण … Continue reading Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील अनोखा फ्रॉड समोर आला; एकाच व्यक्तीने भरले 30 फॉर्म, पैसेही घेतले