Ladaki bahin yojana : लाडक्या बहिणींची ‘कटकट’ मिटली, सरकारचा नवा GR; आता विधानसभा क्षेत्रातच निपटारा होणार

Ladaki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुलभ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानुसार, आज नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. Ladaki bahin yojana : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) राबविताना महिला भगिनींना सहजासहजी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून नवनवीन बदल केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) दोन्ही … Continue reading Ladaki bahin yojana : लाडक्या बहिणींची ‘कटकट’ मिटली, सरकारचा नवा GR; आता विधानसभा क्षेत्रातच निपटारा होणार