चुकून गेलो, तर तिथं आधीच मृतदेह होता; कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीचा खळबळजनक दावा..

संजय रॉयने पॉलिग्राफ टेस्टवेळी सीबीआयला सांगितलं की, ८ ऑगस्टच्या रात्री सेमीनार हॉलमध्ये का घुसला होता? कोलकात्यातील आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमध्ये महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याने धक्कादायक असा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार संजय रॉयने पॉलिग्राफ टेस्टवेळी सीबीआयला सांगितलं की, ८ ऑगस्टच्या रात्री सेमीनार हॉलमध्ये का घुसला होता?  एका रुग्णाची प्रकृती … Continue reading चुकून गेलो, तर तिथं आधीच मृतदेह होता; कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीचा खळबळजनक दावा..