मुलीच्या लग्नासाठी सरकारकडून मिळते मदत, जाणून घ्या शासनाची ‘कन्यादान योजना’ आहे तरी काय?

लग्न ही बाब फारच खर्चीक झाली आहे. मात्र सरकार मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत करते. त्यासाठी नियम काय आहेत, हे जाणून घ्या..जाणून घ्या शासनाची ‘कन्यादान योजना’ आहे तरी काय? आपल्या मुलांचा लग्नसोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी ते जन्मभर काबाडकष्ट करत असतात. मात्र सध्याच्या स्थितीला लग्न ही फारच खर्चीक बाब झाली आहे. साधे लग्न करायचे म्हटले तरी कमीत … Continue reading मुलीच्या लग्नासाठी सरकारकडून मिळते मदत, जाणून घ्या शासनाची ‘कन्यादान योजना’ आहे तरी काय?