Kalyan Accident : भीषण! भीमाशंकरला निघाले, कल्याण-मुरबाड रस्त्यावर अर्टिगाची झाडाला जोरदार धडक, तिघांचा मृत्यू

Kalyan-Murbad Accident News : कल्याण-मुरबाड मारगावर एका अर्टिगाला भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही अर्टिगा थेट झाडावर जाऊन धडकली. या भीषण अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. Accident News : कल्याणवरून भीमाशंकरला महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्या गाडीला कल्याण मुरबाड रस्त्यावर भीषण अपघात झाला. कल्याण मुरबाड रस्त्यावरील वडापा गावाजवळ कार चालकाचा गाडीवरील ताबा … Continue reading Kalyan Accident : भीषण! भीमाशंकरला निघाले, कल्याण-मुरबाड रस्त्यावर अर्टिगाची झाडाला जोरदार धडक, तिघांचा मृत्यू