पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटे यांनी घेतला मोठा निर्णय! पंकजा मुंडेंना निवडणूक जड जाणार?

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यावेळी पंकजा मुंडे यांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड लोकसभेत चुरस निर्माण झाली आहे. माजी आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल (19 मार्च) दुसऱ्यांदा पवार गटाची भेट घेतली. यावेळी शिवसंग्रामच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा … Continue reading पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटे यांनी घेतला मोठा निर्णय! पंकजा मुंडेंना निवडणूक जड जाणार?