Jaydeep Apte: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Jaydeep Apte : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी जयदीप आपटोला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. Jaydeep Apte : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी जयदीप आपटोला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेला येत्या 10 … Continue reading Jaydeep Apte: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी