iPhone 16 लाँच होताच अ‍ॅपलने बंद केले ‘हे’ बहुचर्चित आयफोन्स, नेमके कारण काय?

Apple discontinues some products: या नव्या कोऱ्या सीरिजच्या लाँचसह अ‍ॅपलने त्यांचे काही लोकप्रिय प्रोडक्ट्स बंद केले आहेत. iphone 16 series launch- Apple discontinues some products: ॲपलचा ‘इट्स ग्लोटाइम-२०२४’ इव्हेंट सोमवारी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी पार पडला. या इव्हेंटमध्ये ॲपल वॉच १०, आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो, आयफोन १६ प्रो मॅक्स, ॲपल वॉच एसई, … Continue reading iPhone 16 लाँच होताच अ‍ॅपलने बंद केले ‘हे’ बहुचर्चित आयफोन्स, नेमके कारण काय?