IMD Monsoon Forecast : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रावर मोठं असमानी संकट; पुढील 3 दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा हायअलर्ट

IMD Monsoon Forecast : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, राज्यातील हवामानाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे. IMD Monsoon Forecast : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून लवकरच विदर्भात दाखल होणार आहे. सध्या … Continue reading IMD Monsoon Forecast : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रावर मोठं असमानी संकट; पुढील 3 दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा हायअलर्ट