IMD Monsoon Forecast : पुण्यात ढगफुटी; महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस, पुढील 48 तास धोक्याचे..

IMD Monsoon Forecast : पुण्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे, शहरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात पुढील 48 तासांत हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD Monsoon Forecast : मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) … Continue reading IMD Monsoon Forecast : पुण्यात ढगफुटी; महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस, पुढील 48 तास धोक्याचे..