Camel Smuggling : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात

Camel Smuggling : आयशरमधून 16 उंटाची(Camel) निर्दयपणे वाहतूक केली जात होती. पोलिसांनी कारवाई करत 16 उंटांची सुटका केली. Camel Smuggling : उंटाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांना कारवाई करण्यात यश मिळालं आहे. आयशर चालकासह वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आयशरमधून 16 उंटाची निर्दयपणे वाहतूक केली जात होती. पोलिसांनी कारवाई करत 16 उंटांची सुटका केली आणि आरोपींनी … Continue reading Camel Smuggling : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात