गृहिणींनो काळजी घ्या! पंढरपूरमध्ये मिक्सरचा भयंकर स्फोट, महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

 पंढरपूर शहरातील विस्थापित नगरातील एका घरात भयंकार स्फोटत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मयुरी अक्षय मेनकुदळे (वय 24) असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.‌ हा स्फोट नेमका कशाचा होता याबाबत पोलीस शोध घेत होते. अगोदर फटाक्याचा स्फोट झाल्याज व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान मिक्सरच्या स्फोटाने महिलेचा मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती आता पोलिसांकडून देण्यात … Continue reading गृहिणींनो काळजी घ्या! पंढरपूरमध्ये मिक्सरचा भयंकर स्फोट, महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?