Gold-Silver Price Today on 11 March 2024: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today : उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. Gold-Silver Price Today : १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६६,१९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६६,२६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७४,२५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील … Continue reading Gold-Silver Price Today on 11 March 2024: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, जाणून घ्या आजचे दर