Gold-Silver Rate Today : आजही सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदी चमकली; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate Today : मागील आठवड्यापासून सोन्याच्या(Gold Price) किंमतीने नवनवीन विक्रम नोंदवले ज्यामुळे ग्राहकांच्या तोंडाचे पाणी पळाले. पंरतु आता मौल्यवान धातूच्या भावात पुन्हा एकदा घसरणीचे सत्र सुरू झाल्याचे दिसत असले तरीही ग्राहकांना खरेदीवर जास्त खिसा रिकामा करावा लागणार आहे. Gold-Silver Rate Today : मार्च महिन्यात देशांतर्गत सराफा बाजारात चढ-उताराचे सत्र सुरूच आहे. सततच्या वाढीनंतर आता … Continue reading Gold-Silver Rate Today : आजही सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदी चमकली; जाणून घ्या आजचे दर