Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, चांदीत किंचित उसळी, जाणून घ्या आजच्या किमती एका क्लीकवर

Gold Silver Rate Today 13 March 2024 : सोने आणि चांदीने या आठवड्यात तशी उसंत घेतल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांत मौल्यवान धातूत कोणतीच मोठी अपडेट आलेली नाही. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली होती.(Gold Silver Price Today) मार्च महिन्यात गेल्या आठवड्यापर्यंत भयावह दरवाढ ग्राहकांनी अनुभवली. सोने आणि चांदीच्या भावाने रेकॉर्ड ब्रेक केले. … Continue reading Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, चांदीत किंचित उसळी, जाणून घ्या आजच्या किमती एका क्लीकवर