Ganeshotsav 2024 : गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन 10 दिवसांनीच का करावं लागतं? पौराणिक कथेत दडलंय महत्त्वाचं रहस्य

Ganeshotsav 2024 : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2024) धामधूम पाहायला मिळतेय. गणेश चतुर्दशीपासून सुरु झालेला हा उत्सव 10 दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला संपतो. सुख-समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते. Ganeshotsav 2024 : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2024) धामधूम पाहायला मिळतेय. गणेश चतुर्दशीपासून सुरु झालेला हा उत्सव 10 दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला संपतो. या … Continue reading Ganeshotsav 2024 : गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन 10 दिवसांनीच का करावं लागतं? पौराणिक कथेत दडलंय महत्त्वाचं रहस्य