पोलीस व नक्षलवाद्यांच्या चकमकीत चार नक्षल्यांचा(Naxal) खात्मा; पथकाला मिळाले 36 लाखांचे रोख बक्षीस

गडचिरोलीमधून मोठी बातमी समोर येत असून, पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये (Naxal) चकमक झाली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) आचारसंहिता कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने तेलंगणातील (Telangana) काही माओवादी प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला गेल्याची विश्वसनीय माहिती काल दुपारी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांच्या सी-60 पथकांकडून त्यांचा शोध घेतला जात असतानाच, एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार … Continue reading पोलीस व नक्षलवाद्यांच्या चकमकीत चार नक्षल्यांचा(Naxal) खात्मा; पथकाला मिळाले 36 लाखांचे रोख बक्षीस